Amravati Mahanagarpalika Bharti 2023 | अमरावती महानगरपालिकेत “या” रिक्त पदांची भरती- नवीन जाहिरात प्रकाशित

 





अमरावती महानगरपालिका, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “विशेषज्ञ (चिकित्सक (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ)” पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 आहे.





पदाचे नाव – विशेषज्ञ (चिकित्सक (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ)

पदसंख्या – 30 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – अमरावती





अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती महानगरपालिका, PNB बँकेच्या वर दुसरा माळा, राजकमल चौक अमरावती, 444601

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मे 2023

अधिकृत वेबसाईट – www.amtcorp.org



Amravati Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या

चिकित्सक (औषध) 05 पदे

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ 04 पदे

बालरोगतज्ञ 04 पदे

नेत्ररोग तज्ज्ञ 04 पदे

त्वचारोगतज्ज्ञ 04 पदे

मानसोपचारतज्ज्ञ 04 पदे

ENT विशेषज्ञ 05 पदे





Educational Qualification For Amravati Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

चिकित्सक (औषध) MD Medicine, DNB

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ MD/MS Gyn/ DGO/DNB

बालरोगतज्ञ MD Paed/ DCH/DNB

नेत्ररोग तज्ज्ञ MS Ophthalmologi st/DOMS

त्वचारोगतज्ज्ञ MD(Skin/VD) DVD, DNB

मानसोपचारतज्ज्ञ MS Pyschiatrist / DPM/DNB

ENT विशेषज्ञ MS ENT/ DORL / DNB

Salary Details For Amravati Municipal Corporation Bharti 2023





पदाचे नाव वेतनश्रेणी

चिकित्सक (औषध) To visit once every week. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/ her specialty to a maximum of Rs.5000/- visit

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ To visit once every week. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/ her specialty to a maximum of Rs.5000/- visit

बालरोगतज्ञ To visit once every week. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/ her specialty to a maximum of Rs.5000/- visit

नेत्ररोग तज्ज्ञ To visit once every fortnight. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/ her specialty to a maximum of Rs.5000/- visit.

त्वचारोगतज्ज्ञ To visit once every fortnight. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/ her specialty to a maximum of Rs.5000/- visit.

मानसोपचारतज्ज्ञ To visit once every fortnight. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/ her specialty to a maximum of Rs.5000/- visit.

ENT विशेषज्ञ To visit once every fortnight. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/ her specialty to a maximum of Rs.5000/- visit.

Amravati Municipal Corporation Recruitment 2023 – Important Documents





विहीत नमुण्यातील अर्ज

10 वी गुणपत्रक आणि सनद

शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमाणपत्रे व मार्कशिट

MS-CIT प्रमाणपत्र

अनुभव प्रमाणपत्र

रहिवासी प्रमाणपत्र

eमहाराष्ट्र मेडीकल कौन्सिल नोंदणी तसेच नुतनीकरण प्रमाणपत्र





How To Apply For Amravati Mahanagarpalika Jobs 2023

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

प्रत्यक्ष अर्जाची प्रत सुध्दा कार्यालयात आणुन दयावे. तसेच जिल्हयाबाहेरील असलेले उमेदवारांनी अर्ज पोस्टव्दारे या कार्यालयात पाठवावे.




अन्य कोणात्याही संदर्भातील यापुर्वी या कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती महानगरपालिका, पंजाब नॅशनल बँकेच्या वर दुसरा माळा, राजकमल चौक, अमरावती. पिन कोड – 444601

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.





📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/mwANV
✅ अधिकृत वेबसाईट
www.amtcorp.org









टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने