10वी/12/पदवीधरसह अन्य शैक्षणिक व वैद्यकीय पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी आरोग्य विभागात सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
Arogya Vibhag Bharti 2023 : 10वी/12/पदवीधरसह अन्य शैक्षणिक व वैद्यकीय पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी आरोग्य विभागात सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
ही भरती महाराष्ट्र शासन अंतर्गत हो असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी येथे अर्ज सादर करून भरतीचा लाभ घ्यावा.
वरील भरती अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक, लघुलेखक, लघुटंकलेखक, वायरमन, लिपिक, अधिपरीचारिका, ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक, सहाय्यक ग्रंथपाल, दूरध्वनी चालक, वसतिगृह अधिक्षक, फोटोग्राफर, शिंपी, ड्रायवर, गृहपाल, किरण सहाय्यक, व इतर पदांच्या एकूण 05155 रिक्त पदांवर बंपर भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता
येथे 10वी/12/पदवीधर व इतर वैद्यकिय पात्रता असणे आवश्यक आहे. वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे . तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना सविस्तर वाचावी.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 43 वर्ष इतके असायला हवे.
अर्ज पद्धती
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
भरती कालावधी
या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यास तुम्हला कायमस्वरूपी (पर्मनंट) नोकरी मिळणार आहे.
नोकरी ठिकाण
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे .
परिक्षा शुल्क
अराखीव (अराखीव) रुपये 1000/- रुपये तर मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ – 900/- रुपये इतके अर्ज शुल्क आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक
उमेदवार वरील पदांवर 25 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकतो.
ऑनलाईन अर्जाची लिंक
वरील पदांवर नोकरी करण्यास इच्छुक असलेले उमेदवार https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/82803/Index.html या वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतात.
भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.