Bank Of Baroda : बँकेत नोकरी शोधताय, येथे करा अर्ज, जाणून घ्या..

 




Bank Of Baroda : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा.


 




कोणत्या आणि किती पदांची होणार भरती


या भरती अंतर्गत “रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अॅनालिस्ट, फॉरेक्स अधिग्रहण आणि रिलेशनशिप मॅनेजर, MSME – क्रेडिट अधिकारी, MSME क्रेडिट अधिकारी – निर्यात/आयात व्यवसाय” या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 169 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे...





  अर्ज करण्याची मुदत

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.





शैक्षणिक पात्रता


रिलेशनशिप मॅनेजर – Mandatory- Graduation (in any discipline) and Post Graduate Degree / Diploma with Specialization in Finance (Min 1 Year course) Preferred – CA/CFA/CS/C MA

क्रेडिट अॅनालिस्ट – Graduation (in any discipline) and Post Graduate Degree with Specialization in Finance or CA / CMA / CS/ CFA

फॉरेक्स अधिग्रहण आणि रिलेशनशिप मॅनेजर – Graduation (in any discipline) and Post Graduate Degree / Diploma with Specialization in Marketing / Sales





MSME – क्रेडिट अधिकारी (SMG/S-IV) – Graduate in any discipline

MSME – क्रेडिट अधिकारी (MMG/S-III ) – Graduate in any discipline

MSME क्रेडिट अधिकारी – निर्यात/आयात व्यवसाय – Graduate in any discipline





वयोमर्यादा

रिलेशनशिप मॅनेजर – 28 ते 42 वर्षे

क्रेडिट अॅनालिस्ट – 25 ते 35 वर्षे

फॉरेक्स अधिग्रहण आणि रिलेशनशिप मॅनेजर – 24 ते 40 वर्षे

MSME – क्रेडिट अधिकारी – 25 ते 40 वर्षे

MSME क्रेडिट अधिकारी – निर्यात/आयात व्यवसाय – 25 ते 37 वर्षे






अर्ज पद्धती


दरम्यान, या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 ही आहे.



निवड प्रक्रिया

यासाठी होणार निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे केयी जाणार आहे.





अर्ज कसा करावा


या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा. तसेच या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://www.bankofbaroda.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने