रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत “अधिकारी (ग्रेड बी)” पदांच्या एकूण 291 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिकारी (ग्रेड बी) पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2023 आहे. या भरतीचे ऑनलाइन परीक्षेचे पॅटर्न, अभ्यासक्रम व निवड निकष येथे बघा !!
पदाचे नाव – अधिकारी (ग्रेड बी), प्रोग्रॅम कोऑर्डीनेटर, संवाद सल्लागार/ मिडिया विश्लेषक
पदसंख्या – 291 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
अर्ज शुल्क –
जनरल/ OBC/ EWS उमेदवार – Rs. 850/-
SC/ST/PwD उमेदवार – Rs. 100/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जून 2023
अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in
How To Apply For Reserve Bank Of India Recruitment 2023
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी आणि फी/ सूचना शुल्क भरण्यासाठी वेबसाईट लिंक ०९ मे ते ०९ जुन २०२३ (संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत) पर्यंत खुली ठेवण्यात येईल.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2023 आहे.
उमेदवारांना बँकेची वेबसाइट www.rbi.org.in तपासण्याचा सल्ला दिला जातो.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
सिलॅबस व परीक्षा स्वरूप | पूर्ण माहिती वाचा |
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/oHMQR |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/wzHIR |
✅ अधिकृत वेबसाईट | www.rbi.org.in |