बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत टी एन मेडिकल कॉलेज येथे “सहायक प्राध्यापक” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत टी एन मेडिकल कॉलेज येथे “सहायक प्राध्यापक” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता
सहायक प्राध्यापक – 1) As per qualifications laid down by the Medical Council of India for minimum qualifications for teachers in Medical Institutions Regulations 1998, Amended up to 8th June 2017. 2) For Super Specialities DM/M.Ch.
3) For Broad Specialities MD/MS/DNB with one year experience as Senior Resident in the concerned subject in a recognized/approved/permitted medical college after acquiring MD/MS/DNB Degree. 4) Three years of teaching experience in the subject in a recognized medical college as a Resident/ Registrar/Demonstrator/ Tutor. 5) Candidate must be registered with Maharashtra Medical Council. 6) MS-CIT Certificate and SSC passing certificate with Marathi subject.
नोकरी ठिकाण
या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे.
वयोमर्यादा
खुली प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज शुल्क हा Rs. 580/- + GST 18% = Rs. 685/- इतका आकारला जाणार असून, यासाठी अर्ज पद्धती ही ऑफलाईन आहे. दरम्यान, यासाठी अर्ज पाठविण्याचा – डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – ४००००८ हा आहे.
तसेच यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 ही आहे. तर यासाठीची प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. तसेच या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://portal.mcgm.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.