Government Jobs : 70,000 पगारासह मिळवा सरकारी नोकरीची संधी, जाणून घ्या..

 




Government Jobs : दूरसंचार विभाग पुणे येथे रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, यामुळे अनेकांना नोकरीची संधी मिळणार असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा.





कोणत्या आणि किती पादनाची होणार भरती

या भरती अंतर्गत “यंग प्रोफेशनल” या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे





अर्ज करण्याची मुदत

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 आहे.





शैक्षणिक पात्रता

यंग प्रोफेशनल – Degree/ PG in Engineering (Electronics & Communications/ CS/ IT) with specialized knowledge in Cyber

Security/ Artificial Intelligence/ Quantum Computing/ IoT/ any other areas of topical relevance to the Department for current engagement ORMBA/ CA/ ICWA/ CFA ORDegree/ PG in LAW with domain knowledge in required areas. OR PG in Economics/ Statistics or MBA with specialization in Operations Research







वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय हे 32 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहे.





अर्ज कसा करावा

या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा. तसेच या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://dot.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.





वेतन

यंग प्रोफेशनल – Rs 70,000/- (subject to deduction of tax at the source) on satisfactory working on all working days during the month.







टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने