Government Job : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा.
कोणत्या पदांसाठी भरती
या भरती अंतर्गत “सहाय्यक मृदसंधारण अधिकारी, अतिरिक्त सहायक संचालक, शास्त्रज्ञ ‘बी’, पर्यवेक्षक समावेशी शिक्षण जिल्हा” या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता
सहाय्यक मृदसंधारण अधिकारी – Master’s Degree in Agronomy or Agriculture with Agronomy as a subject or Agricultural Chemistry or Soil Science or Agricultural Extension or Agricultural Economics or Agriculture Botany or; Master’s Degree in Botany or Forestry or Bachelor’s Degree in Agricultural Engineering from a recognized University or Institute.
अतिरिक्त सहायक संचालक – Bachelor’s Degree in Mechanical or Electrical or Chemical or Marine or Production or Industrial or Instrumentation or Civil Engineering or Architecture or Textile or Textile Chemistry or Textile Technology or Computer Science or Electronics & Communication of a recognized University /Institutes, and
वयोमर्यादा
सहाय्यक मृदसंधारण अधिकारी – 35 वर्षे
अतिरिक्त सहायक संचालक – 30 वर्षे
शास्त्रज्ञ ‘बी’ – 35 वर्षे
पर्यवेक्षक समावेशी शिक्षण जिल्हा – 35 वर्षे
अर्ज शुल्क
या भरतीसाठी Rs. 25/- इतका अर्ज शुल्क आकारला जाणार आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 ही आहे. दरम्यान,निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
अर्ज कसा करावा
या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा. तसेच या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://upsc.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.