BSF Recruitment 2023: सीमा सुरक्षा दलात 247 जागांसाठी भरती सुरु! आज शेवटची तारीख! ही संधी सोडूच नका! येथे करा लगेच अर्ज!

 




BSF Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो, सीमा सुरक्षा दलात (Border Security Force) विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आज 12 मे 2023 आहे. 




ऑनलाईन अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपात तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही दिली आहे. तसेच या भरतीची इतर महत्वाची माहितीसुद्धा आम्ही पुरवली आहे.




जाहिरात क्र.:

Group_C_HC_Radio/2023

 

एकुण जागा : Total Post- 

247 जागा




 

पदाचे नाव – Post Name

पद क्र.1) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – 217 पदे

पद क्र.2) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) – 30 पदे





शैक्षणिक पात्रता: Educational Qualification BSF Recruitment 2023

पद क्र.1) 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण) किंवा अथवा 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/COPA/इलेक्ट्रॉनिक्स/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर)

पद क्र.2) 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण) किंवा अथवा 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर)

 

 


शारीरिक पात्रता:

पुरुष-

उंची- 168 से.मी.

छाती- 80-85 से.मी.

महिला –

उंची- 157 से.मी.

छाती-

 



वयाची मर्यादा : Age Limit

12 मे 2023 रोजी,

18 ते 25 वर्षे

SC/ST: 05 वर्षे सूट,

OBC/ExSM: 03 वर्षे सूट

 




नोकरीचे ठिकाण: Job Location 

संपूर्ण भारत


मासिक वेतन : Pay Scale 

(माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा)

  •  




अर्ज फी : Application Fee 

General/OBC/EWS: ₹100/-

SC/ST/ExSM: फी नाही

 




अर्ज करण्याची पद्धत- Application Mode 

Online

 

Online अर्ज करावयाची शेवटची तारीख: Last Date to Apply Online BSF Recruitment 2023

12 मे 2023 (रात्री 11:59 pm पर्यंत )

 



लेखी परीक्षा:

04 जून 2023






जाहिरात ( Notification ) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Online अर्ज Apply करण्यासाठी येथे क्लिक करा

शासनाचा GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने