Indian Navy Bharti 2023 | Recruitment for 242 seats, last date today! : नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरी शोधात असाल आणि तेही केंद्र सरकारी तर तुमच्यासाठी नवीन अपडेट समोर आली आहे. भारतीय नौदलात भरती (Indian Navy Bharti 2023 ) जाहिरात प्रसिद्ध झाली असून एक्झक्युटीव्ह ब्रांच SSC जनरल सर्व्हिस (GS/XI), एक्झक्युटीव्ह ब्रांच SSC एअर ट्राफिक कंट्रोलर (ATC), एक्झक्युटीव्ह ब्रांच नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर, एक्झक्युटीव्ह ब्रांच SSC पायलट, एक्झक्युटीव्ह ब्रांच SSC लॉजिस्टिक्स, एक्झक्युटीव्ह ब्रांच (NAIC), एक्झक्युटीव्ह ब्रांच SSC एज्युकेशन, टेक्निकल ब्रांच SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) तसेच टेक्निकल ब्रांच SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) पदासाठी २४२रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
तशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे, तुम्ही जर ह्या भरतीसाठी इच्छुक असाल आणि पात्र असाल तर नक्कीच ह्या भरतीचा लाभ घ्यावा. अर्ज पद्धत हि ऑनलाईन पद्धतीने असून तुम्ही घर बसल्या ५ मिनटात अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची दिनांक हि 16 मे २०२३ असणार आहे. अधिक माहितीसाठी आमचा हा लेख संपूर्ण वाचावा तसेच अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF मार्फत दिलेली आहे ती पाहू शकता.
संस्थेचे नाव : भारतीय नौदल विभाग. (Indian Navy Bharti 2023 )
एकूण जागा : २४२ आहे.
पदाचे नाव व पदसंख्या :
टेक्निकल ब्रांच SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) साठी एकूण ६० पदे आहेत.
टेक्निकल ब्रांच SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) साठी एकूण २० पदे आहेत.
एक्झक्युटीव्ह ब्रांच SSC एज्युकेशन साठी एकूण १५ पदे आहेत.
एक्झक्युटीव्ह ब्रांच (NAIC) साठी एकूण १५ पदे आहेत.
एक्झक्युटीव्ह ब्रांच SSC लॉजिस्टिक्स साठी एकूण ३० पदे आहेत
एक्झक्युटीव्ह ब्रांच SSC पायलट साठी एकूण २५ पदे आहेत
एक्झक्युटीव्ह ब्रांच नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर साठी एकूण २० पदे आहेत
एक्झक्युटीव्ह ब्रांच SSC एअर ट्राफिक कंट्रोलर (ATC) साठी एकूण १० पदे आहेत
एक्झक्युटीव्ह ब्रांच SSC जनरल सर्व्हिस (GS/XI) साठी एकूण ५० पदे आहेत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन. (अर्ज दाखल केल्यांनतर खाली दिलेल्या पत्यावर प्रत पाठवावी)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता सविस्तर जाणून घेण्यासाठी PDF जाहिरात वाचावी.
वेतनश्रेणी : नियमांनुसार राहील.
शुल्क : नाही
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मे २०२३.
अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत लिंक वर जायचे असून संपूर्ण प्रक्रिया हि सोपी असून ऑनलाईन पद्धतीने आहे .
ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया आहे.
अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात हि काळजी पूर्वक वाचावी.
अधिसूचना संकेतस्थळावर हि करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही PDF जाहिरात बघू शकता
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.