PCMC. | released for 203 seats in Pimpri-Chinchwad Municipal Corporation!.:नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी नवीन अपडेट समोर आली आहे.जाहिरात क्रमांक ४१ नुसार पिंपरी – चिंचवड (PCMC) महानगरपालिकेत(Municipal Corporation ) कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार, हाऊसमन पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली असून एकूण रिक्त २०३ जागा भरण्याची अधिसूचना जारी झालेली असून.
तुम्ही जर ह्या भरतीसाठी इच्छुक असाल आणि पात्र असाल तर नक्कीच ह्या भरतीचा लाभ घ्यावा. अर्ज पद्धत हि ऑफलाईन पद्धतीने असून. थेट मुलाखतीद्वारे निवड होणार असून १५ ते १७ मे २०२३ (सकाळी १०.०० ते दुपारी ३.००) मुलाखतीची वेळ असेल अधिक माहितीसाठी आमचा हा लेख संपूर्ण वाचावा तसेच अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF मार्फत दिलेली आहे ती पाहू शकता.
एकूण जागा : २०३
संस्था : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत.
पदाचे नाव : कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार, हाऊसमन
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
निवडप्रक्रिया : मुलाखतीद्वारे.
वेतनश्रेणी : नियमानुसार
नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.
मुलाखत दिनांक : १५ ते १७ मे २०२३ (सकाळी १०.०० ते दुपारी ३.००)
शैक्षणिक पात्रता : MS / DNB / MBBS असणे आवश्यक आहे.
मुलाखतीला उपस्थित राहण्याचे ठिकाण : वैद्यकीय विभाग प्रमुख कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका इमारत २ मजला वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी – १८
महत्वाचे : जाहिरातीमध्ये नमूद केल्याचा कालावधी हा ११ महिन्यांचा असणार आहे.
सदरील पदांसाठी वयोमर्यादा हि १८ वर्ष असेल.
पदांच्या संख्येत वाढ अथवा पदसंख्या कमी होऊ शकते त्याचा पूर्ण अधिकार हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला असणार आहे.
मुलाखतीस येणाऱ्या उमेदवाराने स्वखर्चाने मुलाखतीस यावे महानगरपालिका कोणताही भत्ता देणार नसल्याचे जाहिरातीत नमूद केले आहे.
आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा :
जन्म प्रमाणपत्र
आधार कार्ड
बायोडेटा
आवश्यक प्रमाणपत्र
अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचावी