Railway Recruitment | Recruitment for the post of Apprentice in South East Central Railway.!: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नवीन अपडेट समोर आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत (Railway Recruitment) अप्रेंटीस पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
जाहिरात क्रमांक P/BSP/Rectt./Act.App/2023-2024/E-72152 असून एकूण रिक्त जागा ५४८ भरण्यात येणार आहेत, जर तुम्ही ह्या भरतीसाठी इच्छुक असाल आणि पात्र असाल तर नक्कीच ह्या भरतीचा लाभ घ्यावा. अर्ज पद्धत हि ऑनलाईन पद्धतीने असून तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक हि ०३ जून २०२३ असून अधिक माहितीसाठी आमचा हा लेख संपूर्ण वाचावा तसेच अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF मार्फत दिलेली आहे ती पाहू शकता.
एकूण जागा: ५४८ आहे.
पदाचे नाव : अप्रेंटीस
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन.
नोकरीचे ठिकाण : बिलासपूर विभाग.
परीक्षा फी : नाही
वयोमर्यादा : जनरल साठी १५ ते २४ वर्ष SC/ST साठी ०५ वर्षांची सूट तर OBC साठी ०३ वर्षांची सूट असेल.
शैक्षणिक पात्रता :मान्यताप्राप्त मंडळाकडून १० वी पास ५० % गुणांसह असावे / संबंधित ट्रेड मध्ये ITI.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ जून २०२३
आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी तयार ठेवावेत –
उमेदवाराचा बायोडेटा आवश्यक.
लागणारे प्रमाणपत्र.
शाळा सोडल्याचा दाखला असावा.
मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखल असणे आवश्यक.
ओळखपत्र मध्ये आधारकार्ड किंवा लायसन्स असावे.
पासपोर्ट साईस फोटो.
अधिक माहिती साठी देण्यात आलेली मूळ जाहिरात पाहावी
अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत लिंक वर जायचे असून संपूर्ण प्रक्रिया हि सोपी असून ऑनलाईन पद्धतीने आहे .
ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया आहे.
अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात हि काळजी पूर्वक वाचावी.
अधिसूचना संकेतस्थळावर हि करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही PDF जाहिरात बघू शकता.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.