Pawan Hans Limited Recruitment for in Mumbai.नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी नवीन अपडेट समोर आली आहे. मुंबई येथील ‘पवन हंस लिमिटेड'(Pawan Hans Limited Recruitment) मध्ये भरती निघालेली असून पदवीधर शिकाऊ उमेदवार पदासाठी हि भरती असणार आहे, एकूण रिक्त १० जागा भरण्याची अधिसूचना जारी झालेली असून.
तुम्ही जर ह्या भरतीसाठी इच्छुक असाल आणि पात्र असाल तर नक्कीच ह्या भरतीचा लाभ घ्यावा. अर्ज पद्धत हि ऑनलाईन /ऑफलाईन पद्धतीने असून तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची
दिनांक हि १७ मे २०२३ असणार आहे.
अधिक माहितीसाठी आमचा हा लेख संपूर्ण वाचावा तसेच अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF मार्फत दिलेली आहे ती पाहू शकता.
एकूण जागा : १० आहे.
पदाचे नाव : पदवीधर शिकाऊ उमेदवार
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन
ऑनलाईन अर्जासाठी मेल आयडी : Reena.Gupta@Pawanhans.Co.In
अर्ज पाठवण्याचे ठिकाण : HOD (HR & Admin) पवन हंस लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस,C -१४, सेक्टर -१, नोएडा पिन – २०१ ३०१, (UP).
निवड पद्धत : सविस्त माहितीसाठी देण्यात आलेली अधिकृत जाहिरात पाहावी
वेतनश्रेणी : नियमानुसार.
नोकरीचे ठिकाण – मुंबई.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ मे २०२३.
आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा –
उमेदवाराचा बायोडेटा आवश्यक.
दहावी, बारावी, पदवीधर पर्यंत शिक्षणाचे प्रमाणपत्र.
शाळा सोडल्याचा दाखला असावा.
मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखल असणे आवश्यक.
ओळखपत्र मध्ये आधारकार्ड किंवा लायसन्स असावे.
पासपोर्ट साईस फोटो.
अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत लिंक वर जायचे असून संपूर्ण प्रक्रिया हि सोपी असून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आहे .
ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया आहे.
अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात हि काळजी पूर्वक वाचावी.
अधिसूचना संकेतस्थळावर हि करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही PDF जाहिरात बघू शकता
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.