MCGM Recruitment 2024 बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 01
रिक्त पदाचे नाव : सपोर्ट स्टाफ
शैक्षणिक पात्रता : 01) 10 वी पास 02) संगणक ज्ञान, MSCIT प्राधान्य
परीक्षा फी : फी नाही
पगार : 15,500/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 16 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : बालरोग विभाग, खोली क्रमांक १२९, पहिला मजला कॉलेज बिल्डींग, एलटीएमएम कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, सायन, मुंबई.
अधीकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा