ISRO URSC Recruitment 2024 यूआर राव उपग्रह केंद्रात विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 224
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सायंटिस्ट/इंजिनिअर 05
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह M.E/M.Tech (Mechatronics/Materials Engineering / Material Science / Metallurgical Engineering / Metallurgical & Materials Engineering / Polymer Science & Technology) किंवा 65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical/Chemical) किंवा M.Sc (Physics / Applied Physics/Mathematics / Applied Mathematics)
2) टेक्निशियन-B 126
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक / मेकॅनिक ग्राहक इलेक्ट्रॉनिक उपकरणे / मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिशियन/फोटोग्राफी/डिजिटल फोटोग्राफी/प्लंबर/R&AC/टर्नर/कारपेंटर/MVM/ मशीनिस्ट/वेल्डर)
3) ड्राफ्ट्समन-B 16
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC [ड्राफ्ट्समन (सिव्हिल & मेकॅनिकल)
4) टेक्निकल असिस्टंट 55
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
5) सायंटिफिक असिस्टंट 06
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.Sc (Chemistry/Physics/Animation & Multimedia/ Mathematics)
6) लाइब्रेरी असिस्टेंट 01
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य पदवी
7) कुक 04
शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
8) फायरमन-A 03
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
9) हलके वाहन चालक ‘A’ 06
शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
10) अवजड वाहन चालक ‘A’ 02
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मार्च 2024 रोजी, 18 ते 35 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/EWS/ExSM/PWD/महिला: फी नाही]
पद क्र.1, 4 & 5: General/OBC/EWS: ₹750/-
पद क्र.2, 3,6, 7, 8, 9 & 10: General/OBC/EWS: ₹500/-
नोकरी ठिकाण: बंगळूर.
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मार्च 2024 (11:55 PM)
अधिकृत संकेतस्थळ : cdn.digialm.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा