मुंबई महापालिकेत डेटा एंट्री ऑपरेटरसह विविध पदांची मोठी भरती; 12वी ते पदवीधरांना संधी | Mumbai Mahanagrpalika Bharti 2024

 



मुंबई |  बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मानव संसाधन समन्वयक पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यात (Mumbai Mahanagrpalika Bharti 2024)  येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 



अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.



  • पदाचे नाव –  मानव संसाधन समन्वयक
  • पदसंख्या – 38 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्ग – रु. १०००/-
    • मागासवर्गीय प्रवर्ग – ९००/-
  • वेतनश्रेणी – रु. २५,५००/- ते रु.८१,१००/-

Mumbai Mahanagrpalika Bharti 2024

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.



वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने