अहमदनगर | रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Renukamata Multistate Society Bharti 2024) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.
या भरती अंतर्गत शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क अशी विविध पदे भरली जाणार आहेत.
Renukamata Multistate Society Bharti 2024
- ई-मेल पत्ता –
- callcentre@renukamatamultistate.com
- recruitment@renukamatamultistate.com
शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापक – एम. कॉम. एम.ए./एम.एस्सी/एम.बी.ए.फायनान्स/ कमीत कमी 5 वर्षे अनुभव
सहाय्यक शाखा व्यवस्थापक – एम. कॉम. एम.ए./एम.एस्सी/एम.बी.ए.फायनान्स/ कमीत कमी 3 वर्षे अनुभव
पासिंग ऑफिसर – एम.कॉम / एम.ए/एम.एस्सी / एम.बी.ए. फायनान्स/कमीत कमी 3 वर्षे अनुभव
कॅशिअर – बी. कॉम./बी.ए./बी. एस्सी/कमीत कमी 3 वर्षे अनुभव
क्लार्क – बी. कॉम./बी.ए./बी. एस्सी/कमीत कमी 3 वर्षे अनुभव
उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Renukamata Multistate Society Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – http://www.renukamatamultistate.com/