10वी, 12वी, Diploma उमेदवारांना महिना लाखो रूपये पगाराची संधी; भारतीय विमानतळ प्राधिकरणात 75 रिक्त जागांवर भरती | AAI Recruitment 2024

 



मुंबई | भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (AAI Recruitment 2024) केली जाणार आहे. पदवीधर उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहेत. विविध पदांच्या एकूण 75 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे. यामध्ये कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक पदांचा समावेश आहे.

AAI Recruitment 2024 – यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 10 जानेवारी 2024 पासून सुरु होतील.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे.

AAI Recruitment 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ सहाय्यकi) 10th Pass + 3 years’ approved regular Diploma in
Mechanical/Automobile/Fire with “Pass marks”.
(OR)
ii) 12th Pass (Regular Study) with “Pass marks”.
Rs. 31000 – 92000
वरिष्ठ सहाय्यकDiploma in Electronics/Telecommunication/Radio
Engineering
Rs.36000 -110000

PDF जाहिरात – AAI Jobs 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For AAI Jobs 2024
अधिकृत वेबसाईट – www.aai.aero

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने