भारतीय रेल्वेत लोको पायलटच्या 5696 जागांसाठी मेगा भरती – १०वी पास उमेदवारांना संधी!!





  Loco Pilot Recruitment 2024



भारतीय रेल्वे विभागा अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट” पदांच्या एकूण 5696 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 



अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 20 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.





एकूण जागा : 5696

पदाचे नाव & तपशील: असिस्टंट लोको पायलट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18-30 वर्षे





अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 20 जानेवारी 2024

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2024

 


 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने