थेट ‘या’ सरकारी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी, ‘या’ विभागात बंपर भरती सुरू, परीक्षा आणि..

 



मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. थेट मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. मग थेट करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी. 



केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.



विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 836 पदांसाठी पार पडत आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये असिस्टेंट सब इंस्पेक्टर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. 



सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.


या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलकडून घेण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा ही द्यावी लागेल. फक्त परीक्षाच नाही तर फिजिकल टेस्ट देखील घेतली जाणार आहे.



या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त CISF च्या साईटवर जावे लागेल. तिथूनच तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. साईटवर दिलेल्या अर्ज काळजीपूर्वक भरावा. अर्ज हा पूर्ण भरावा लागणार आहे. अर्धवट अर्ज हा स्वीकारला जाणार नाहीये.


नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधरांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. थेट केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. 




मग उशीर न करता इच्छुक उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. भरतीबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला साईटवर मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने