देशातील विविध सरकारी बँकामध्ये मेगाभरती, जाणून घ्या सर्व बँकामधील भरतीचा तपशील | Govt. Bank Job 2024




  मुंबई | सरकारी बँकामध्ये नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. बँकामध्ये नोकरी (Govt. Bank Job 2024 ) शोधणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. 



कारण देशातील विविध नामांकित सरकारी बँकामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती केली जात आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक अशा विविध बँकाचा समावेश आहे.


स्टेट बॅक ऑफ इंडिया भरती 2024

स्टेट बँक ही देशातील सार्वजनिक बँकामधील सर्वात मोठी बँक आहे. सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून `स्टेट बँक ऑफ इंडिया’ झाले.



 भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बँकांमध्ये समाविष्ठ आहे. अशा अग्रणी बँकेत काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.



स्टेट बँकेत सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार , सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक , क्रेडिट विश्लेषक या विविध पदांच्या एकूण 131 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 




यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.


PDF जाहिरात 1 – SBI Recruitment 2024
PDF जाहिरात 2 – SBI Recruitment 2024
PDF जाहिरात 3 – SBI Recruitment 2024
Online Application – Apply For SBI Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://bank.sbi/

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने