Supreme Court Of India Recruitment 2024
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत “कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी” पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण जागा : 90
पदाचे नाव & तपशील: कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 20 वर्षे ते 32 वर्षे
सर्वोच्च न्यायालयात नोकरी मिळवण्याची संधी!! रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु!!
Fee: Rs.500/-
अर्ज पद्धती: ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.