जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरु

 



ZP Washim Recruitment 2024


जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.


एकूण जागा : 18


पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स


शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)


वयाची अट:


खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे

मागास प्रवर्गासाठी – ४३ वर्षे

नोकरी ठिकाण: वाशीम

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने