सेंट्रल बँकेत रिक्त पदांची भरती सुरु – ७ वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

 



सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत “प्राध्यापक, वॉचमन/माळी” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

 

पदाचे नाव & तपशील: प्राध्यापक, वॉचमन/माळी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 22-40 वर्षे


नोकरी ठिकाण: जळगाव

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, प्लॉट क्रमांक 08, आदर्श नगर, उपनगर जवळ. आरटीओ कार्यालय, जळगाव-425001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने