जिल्हा परिषद धुळे रिक्त पद भरती जाहिरात क्र. ०१/२०२३ अंतर्गत विविध संवर्गाची विषयांची संगणकीय ऑनलाईन परिक्षा IBPS कंपनीमार्फत घेण्यांत आली असून त्या पैकी कनिष्ठ अभियंता (यांत्रीकी) या पदाचा गुणानुक्रम निकाल मा. जिल्हाधिकारी कार्यालय धुळे कार्यालयांच्या https://dhule.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत येत आहे याबाबत सर्व परिक्षार्थीनी नोंद घ्यावी.. सदर गुणानुक्रम यादी ४५% गुण प्राप्त असलेल्या परिक्षार्थीची असून अंतिम निवड यादी नाही. शासन निर्णयानुसार समांतर आरक्षण नुसार अंतिम निवड यादी नंतर जाहिर करण्यांत येईल.