IFCI लिमिटेड द्वारे पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! रिक्त पदांची नवीन भरती सुरु




 IFCI Limited Recruitment 2024


IFCI लिमिटेड अंतर्गत “संचालक (कायदेशीर), वरिष्ठ सहयोगी (संपदा)” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.




IFCI लिमिटेड द्वारे पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! रिक्त पदांची नवीन भरती सुरु

एकूण जागा : 02

पदाचे नाव & तपशील: संचालक (कायदेशीर), वरिष्ठ सहयोगी (संपदा)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)




वयाची अट:


संचालक (कायदेशीर) – 65 वर्षे

वरिष्ठ सहयोगी (संपदा) – 35 वर्षे



अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  15 फेब्रुवारी 2024

ई-मेल पत्ता : contract@ifciltd.com

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने