MUHS नाशिक अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांकरिता भरती; त्वरित अर्ज करा | MUHS Nashik Bharti 2024




  नाशिक | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत रिक्त पदांची भरती (MUHS Nashik Bharti 2024) केली जाणार आहे. याठिकाणी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ ऑप्टोमेट्रिस्ट, शिक्षक पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.


यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.



MUHS Nashik Bharti 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४


पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्राध्यापकMD Pharmacology from M.C.I./N.M.C Recognized Medical College OR
M. Pharm in any specialization recognized by PCI with Ph.D. in relevant specialization
सहयोगी प्राध्यापकMD Pharmacology from M.C.I./N.M.C Recognized Medical College OR
M. Pharm in any specialization recognized by PCI with Ph.D. in relevant specialization
सहायक प्राध्यापकPost Graduate Degree in Medical Subject from College/ Institution recognized by Medical Council of India
Should have undergone training in MCI / NMC Basic MET / revised Basic Course in MET / Revised Basic Course Workshop + AETCOM / Basic Course in Medical Education
वरिष्ठ ऑप्टोमेट्रिस्टB.Sc. Optometry
शिक्षकB.Sc. (Optometry) / Diploma in Optometry
पदाचे नाववेतनश्रेणी
प्राध्यापक1,44,200-2,18,200
सहयोगी प्राध्यापक1,31,400 –2,17,100
सहायक प्राध्यापक57,700 –1,82,400
वरिष्ठ ऑप्टोमेट्रिस्ट35,500/-
शिक्षक25,000/-

PDF जाहिरात – MUHS Nashik Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने