आरोग्य संचालनालय अंतर्गत 273 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा | DMER Mumbai Bharti 2024

 



मुंबई | संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक  पदांच्या एकूण 273 रिक्त जागा भरण्यात (DMER Mumbai Bharti 2024) येणार आहेत.



 यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे.



  • पदाचे नाव –  प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
  • पदसंख्या – 273 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई

DMER Mumbai Bharti 2024

पदाचे नाव पद संख्या 
प्राध्यापक95 पदे
सहयोगी प्राध्यापक178 पदे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्राध्यापकM.D., M.S., DNB
सहयोगी प्राध्यापकM.D., M.S., DNB
पदाचे नाववेतनश्रेणी
प्राध्यापकरु.१,८५,०००/-
रु.२,००,०००/-
रु.२,३०,०००/-
सहयोगी प्राध्यापकरु.१,७०,०००/-
रु.१,८५,०००/-
रु.२,१०,०००/-

PDF जाहिरात – DMER Mumbai Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Directorate of Medical Education & Research Mumbai Application 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.med-edu.in/

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने