मुंबई | महाराष्ट्र बांधकाम विभाग २०२३ भरती अंतर्गत घेण्यात आलेल्या ज्युनिअर इंजिनयर पदाची मेरिट लिस्ट आणि अतिरिक्त उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. खालील लिंक वरून आपण हि मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकता.
PWD 2023 Result, Merit List
(👉 click here) Download JE PWD Merit List
PWD रिस्पॉन्स शीट प्रकाशित, डाउनलोड करा | PWD Bharti Answer Key, Responce Sheet Download
मुंबई | सार्वजनिक बांधकाम विभाग भरती २०२३ परीक्षेची रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली आहे. खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता.
PWD ‘वरिष्ठ लिपिक’ हॉल तिकीट आणि परिक्षा वेळापत्रक आले, ‘या’ लिंकवरून करा डाऊनलोड | MahaPWD Bharti Hall Ticket Download
मुंबई | राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केलेल्या भरतीच्या वरिष्ठ लिपिक पदाच्या परिक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत. खालील लिंक वरून आपण ते डाउनलोड करू शकता.
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती परीक्षा 13 ते 17 डिसेंबर 2023 या कालावधीत तीन शिफ्टमध्ये होणार आहे. या परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करावे लागेल.
खाली दिलेल्या स्टेपनुसार तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाऊनलोड करू शकता.
PWD प्रवेशपत्र डाउनलोड करा

New Maha PWD Exam Dates | revised Maha PWD Exam Schedule

Download PWD Exam Hall Ticket 2023
OLD Maha PWD Exam Time Table 2023 | PWD Exam Date 2023
