जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत ७०० पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!




  Ahmednagar district bank Online Bharti 2024 : २ अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लेरिकल" पदांच्या एकूण 700 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.



एकूण जागा : 700



पदाचे नाव & तपशीलः जनरल मॅनेजर (संगणक)

 • मॅनेजर (संगणक) डेप्युटी मॅनेजर (संगणक) 

• इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) क्लेरिकल 

शैक्षणिक पात्रताः शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

 (मूळ जाहिरात वाचावी.) 

नोकरी ठिकाणः अहमदनगर 

अर्ज पद्धती : ऑनलाईन


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2024


अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी


जाहिरात पहा 



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने