North Central Railway Bharti 2024 : उत्तर मध्य रेल्वे मध्ये 01679 रिक्त जागांची भरती ; 10वी / ITI पास उमेदवारांना संधी..!!




  NCR Bharti 2024

North Central  Railway Bharti 2024 – उत्तर मध्य रेल्वे (NCR) अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1679 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 सप्टेंबर 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 असणार आहे.





या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


RRB Bharti 2024

North Central Railway Bharti 2024

North Central Railway Apprentice 2024 : North Central Railway (NCR) is recruiting for 1679 apprentice posts. These are the trades for Apprentice – Fitter , Welder , Carpenter , Electrician , Machinist , Welder , Mechanic Diesel , Wireman , Mechanic (Motor Vehicle). Online applications are starting from 16 September 2024 and the last date to apply is 15 October 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.


 

North Central Railway Vacancy 2024


एकूण पदे : 1679


पदांचे नाव : अप्रेंटिस (Apprentice) – Fitter , Welder , Carpenter , Painter (General) , Electrician , Wireman, Machinist , Welder , Mechanic Diesel , Computer Operator & Prog Assistant (COPA) , Mechanic (Motor Vehicle) (फिटर , वेल्डर , कारपेंटर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , वेल्डर , मेकॅनिक डिझेल , कोपा , मेकॅनिक मोटर व्हेईकल )



शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून 10 वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT / SCVT)


नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन



अर्ज फी : 100/- रुपये


वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे


वेतन श्रेणी : नियमानुसार



अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 सप्टेंबर 2024


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2024


अधिकृत वेबसाईट : www.rrcpryj.org



How to Apply For North Central Railway Recruitment 2024

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.

अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.

अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.

अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 सप्टेंबर 2024 पासून झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 असणार आहे.

सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.

खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

Mumbai Central Railway Bharti 2024 

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा



ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने