IOCl Bharti 2023 : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ( IOCl Bharti 2023 ) यांनी एक ऑफिशियल रिक्रूटमेंट नॉटिफिकेशन पब्लिश केली आहे. आणि त्या सोबतच या पदांच्या अंतर्गत “६५” रिक्त जागा आहेत, त्या जागा भरण्यासाठी आमंत्रित केले आहे.
त्या रिक्त पदाचे नाव “कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक” असे आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच हा अर्ज करा. अर्ज करण्यासाठी https://iocl.com या वेबसाईट चा वापर करावा. पात्र व इच्छुक अर्जदारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा. अर्ज दाराने अर्ज शेवटच्या तारखे पूर्वी करावा या पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ मे २०२३ आहे.
एकूण पदे :
६५ जागा
पदाचे नाव :
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक ( प्रोडक्शन )
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक ( P अँड U )
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक ( P अँड U – O अँड M )
शिक्षण :
3 years Diploma in Chemical Engg/ Pectrochemical Engg/ Chemical Technology/ Refinery and Pectrochemical Engg or 3 years B.sc ( maths, physics, chemistry or industrial chemistry )
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक ( P and U – O and M ) – 3 years diploma in elctrical engineering/ Diploma in electrical and electronics engineering
वयोमर्यादा :
१८ ते २६ वर्षे
वेतन :
दिलेले नाही
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण :
गुजरात
अर्ज शुल्क :
नाही
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ मे २०२३
अधिकृत वेबसाईट :
Download PDF & Application form