Jobs In Nashik : नाशिक येथे नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा.
कोणत्या आणि किती पदांची होणार भरती
या भरती अंतर्गत मदर तेरेसा नर्सिंग स्कूल येथे “प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता, शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक” पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.
अर्ज करण्याची मुदत
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक सह प्राचार्य – (i) Master degree in Nursing with advanced Specialization in Nursing (ii) Registered Nurse/Midwife in Maharashtra Nursing Council
प्राध्यापक सह उप-प्राचार्य – (i) Master degree in any Nursing specialty (ii)Registered Nurse/Midwife in Maharashtra Nursing Council
(iii) 12 years experience in Nursing after such Registration of which 10 years should be teaching experience with minimum 5 years in collegiate programme.
प्राध्यापक – (i) Master degree in any Nursing specialty in Nursing (ii) Registered Nurse/Midwife in Maharashtra Nursing Council (iii) 10 Years experience in Nursing after such Registration of which 7 years should be teaching experience out of which 5 years after M.Sc. Nursing.
सहयोगी प्राध्यापक/वाचक – (i) Master degree in any Nursing specialty in Nursing (ii) Registered Nurse/Midwife in Maharashtra Nursing Council (iii) 08 years experience in Nursing after such Registration of which 5 years should be teaching experience out of which 3 years after M.Sc. Nursing.
सहायक प्राध्यापक / व्याख्याता – (i) Master degree in Nursing (ii) Registered Nurse/Midwife in Maharashtra Nursing Council (iii) 3 years teaching experience in Nursing after such Registration.
शिक्षक/ क्लिनिकल प्रशिक्षक – (i) M.Sc.(N)/ P.B.B.Sc.(N)/ B.Sc.(N) (ii) Registered Nurse/Midwife in Maharashtra Nursing Counci
नोकरी ठिकाण
या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक हे आहे. तर यासाठी अर्ज पद्धती ही ऑफलाईन आहे. दरम्यान, यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, सहयोग सेवाभावी संस्था, मदर तेरेसा नर्सिंग स्कूल, सहयोग शैक्षणिक परिसर, विष्णुपुरी, नांदेड – ४३१ ६०६. हा आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार असून, या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट : http://www.muhs.ac.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.