Pimpari – Chinchwad Mahapalika Jobs : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत असणारे नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, ह.भ.प. कै. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय, आकुर्डी व नवीन भोसरी रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (तालेरा रुग्णालय), यमुनानगर रुग्णालय व सांगवी रुग्णालय व इतर ठिकाणी कामकाजाकरिता पात्र व इच्छुक तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी करारनामा करून पदे भरली जाणार आहेत.
कोणत्या आणि किती पदांसाठी होणार भरती
या भरती अंतर्गत कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार, हाऊसमन, भूलतज्ञ विभाग कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार,, बालरोग विभाग (कन्सल्टंट) ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, बालरोग विभाग (हाऊसमन), मेडीसिन/ फिजिशिअन (कन्सल्टंट), मेडीसिन / कन्सल्टंट रजिस्ट्रार, रेडिओलॉजिस्ट (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, सर्जन (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार. आर्थोपेडीक सर्जन (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार, नेत्रतज्ञ (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, कान, नाक, घसा (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार या पदांची भरती केली जाणार आहे.
नोकरी ठिकाण
या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड, पुणे हे आहे. तर यासाठी अर्जदाराची वयोमर्यादा ५८ वर्षे इतकी असणे आवश्यक आहे. दरम्यान, यासाठी अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची असणार आहे.
दरम्यान, या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण – वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी १८ हे आहे. तर यासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
यासाठी होणाऱ्या मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी १८ हा आहे. तर यासाठी मुलाखतीची तारीख 15 ते 17 मे 2023 ही असणार आहे.
दरम्यान, या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://www.pcmcindia.gov.inला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.
वेतन
कन्सल्टंट – Rs. 1,25,000/- per month
ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार – Rs. 1,00,000/- per month
हाऊसमन – Rs. 80,000/- per month
भूलतज्ञ विभाग कन्सल्टंट – Rs. 1,25,000/- per month
ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार- Rs. 1,00,000/- per month
बालरोग विभाग (कन्सल्टंट) – Rs. 1,25,000/- per month
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार – Rs. 1,00,000/- per month
बालरोग विभाग (हाऊसमन) – Rs. 80,000/- per month
मेडीसिन/ फिजिशिअन (कन्सल्टंट) – Rs. 1,25,000/- per month
मेडीसिन / कन्सल्टंट रजिस्ट्रार – Rs. 1,00,000/- per month
रेडिओलॉजिस्ट (कन्सल्टंट) – Rs. 1,25,000/- per month
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार – Rs. 1,00,000/- per month
सर्जन (कन्सल्टंट) – Rs. 1,25,000/- per month
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार – Rs. 1,00,000/- per month
आर्थोपेडीक सर्जन (कन्सल्टंट) -Rs. 1,25,000/- per month
ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार – Rs. 1,00,000/- per month
नेत्रतज्ञ (कन्सल्टंट) – Rs. 1,25,000/- per month
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार – Rs. 1,00,000/- per month
कान, नाक, घसा (कन्सल्टंट) – Rs. 1,25,000/- per month
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार – Rs. 1,00,000/- per month
मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट) – Rs. 1,25,000/- per month
ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – Rs. 1,00,000/- per month