Jobs In Pune : 47,000 पगार आणि नोकरीची संधी, असा करा अर्ज..

 





Jobs In Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे येथे रिक्त पदे भरली जणार आहेत. दरम्यान, यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा.




कोणत्या आणि किती पदांची होणार भरती


या भरती अंतर्गत “रिसर्च असोसिएट, रिसर्च फेलो, MoES रिसर्च फेलो प्रोग्राम” या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.







अर्ज करण्याची मुदत

यासाठी अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची 26 जुन 2023 आहे.






शैक्षणिक पात्रता


रिसर्च असोसिएट – Doctorate degree from a recognized University in Meteorology/ Atmospheric Sciences/ Oceanography/ Physics/ Applied Physics/ Geophysics / Mathematics/ Applied Mathematics/ Statistics/ Chemistry/ Mechanical Engineering/ Aerospace Engineering/ Geology/ Earth Sciences/ Computer Science/ Computer Applications or equivalent subjects and having at least one firstauthor research paper in Science Citation Index (SCI) journal in the relevant field.







रिसर्च फेलो – Post Graduate degree in Physical Sciences [includes Physics, Applied Physics, Atmospheric Sciences, Meteorology,

Oceanography, Climate Science, Geophysics with Meteorology as one of the subject/ Environmental Sciences/ Electronics or equivalent subjects] / Chemical Sciences [includes Chemistry/ Physical Chemistry/ Inorganic Chemistry/ Organic Chemistry or equivalent subjects]/ Mathematical Sciences [includes Mathematics/ Applied Mathematics/ statistics or equivalent subjects] with at least 55% marks for General and OBC Category (50% for SC, ST and PwBD).







MoES रिसर्च फेलो प्रोग्राम – Candidate should have qualified NET/GATE/LS (CSIR/UGC/ICAR). Candidates appeared for final year of M.Sc./ M.S./ M.Tech can apply for the post and should write their aggregate marks upto the latest semester they have appeared but their appointment is subject to having passed the M.Tech./M.Sc./M.S. examination as evidenced by mark sheets/provisional degree certificate





नोकरी ठिकाण

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे हे आहे.

वयोमर्यादा




रिसर्च असोसिएट – 35 वर्ष

रिसर्च फेलो – 28 वर्ष

MoES रिसर्च फेलो प्रोग्राम – 28 वर्ष





अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुन 2023 ही आहे. तसेच यासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.





दरम्यान, या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://www.tropmet.res.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.




रिसर्च असोसिएट – 35 वर्ष

रिसर्च फेलो – 28 वर्ष

MoES रिसर्च फेलो प्रोग्राम – 28 वर्ष

अर्ज पद्धती





या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुन 2023 ही आहे. तसेच यासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.





दरम्यान, या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://www.tropmet.res.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने