Mahanagarpalika Jobs : ‘या’ महानगरपालिकेत मिळवा नोकरीची उत्तम संधी, असा करा अर्ज..

 





Mahanagarpalika Jobs : अमरावती महानगरपालिका, येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार असून, या भरतीमुळे अनेकांना नोकरीची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा.




कोणत्या आणि किती पदांची होणार भरती


या भरती अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “विशेषज्ञ (चिकित्सक (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ)” या पदांच्या रिक्त जागा भारलीस जाणार असून, एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.





अर्ज करण्याची मुदत

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता





चिकित्सक (औषध) – MD Medicine, DNB

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – MD/MS Gyn/ DGO/DNB

बालरोगतज्ञ – MD Paed/ DCH/DNB

नेत्ररोग तज्ज्ञ – MS Ophthalmologi st/DOMS

त्वचारोगतज्ज्ञ – MD(Skin/VD) DVD, DNB

मानसोपचारतज्ज्ञ – MS Pyschiatrist / DPM/DNB

ENT विशेषज्ञ – MS ENT/ DORL / DNB






नोकरी ठिकाण

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण अमरावती हे आहे. तर यासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती महानगरपालिका, PNB बँकेच्या वर दुसरा माळा, राजकमल चौक अमरावती, 444601 हा आहे.






या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://www.amtcorp.org ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.






वेतन


चिकित्सक (औषध) – To visit once every week. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/ her specialty to a maximum of Rs.5000/- visit

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – To visit once every week. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/ her specialty to a maximum of Rs.5000/- visit

बालरोगतज्ञ – To visit once every week. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/ her specialty to a maximum of Rs.5000/- visit

नेत्ररोग तज्ज्ञ – To visit once every fortnight. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/ her specialty to a maximum of Rs.5000/- visit.






त्वचारोगतज्ज्ञ – To visit once every fortnight. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/ her specialty to a maximum of Rs.5000/- visit.

मानसोपचारतज्ज्ञ – To visit once every fortnight. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/ her specialty to a maximum of Rs.5000/- visit.

ENT विशेषज्ञ – To visit once every fortnight. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/ her specialty to a maximum of Rs.5000/- visit.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने