मुंबई | सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत प्राध्यापक, वॉचमन/माळी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, प्लॉट क्रमांक 08, आदर्श नगर, उपनगर जवळ. आरटीओ कार्यालय, जळगाव-425001
शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक – Graduate / Post Graduate viz. MSW/MA in rural Development/ MA in Sociology/Psychology/Bsc.(Veterinary), B.Sc.(Agri), B.Sc.(Agri. Marketing)/B.A. with B.Ed. etc.
वॉचमन/माळी – Passed 7th Standard
PDF जाहिरात 1 – Central Bank of India Bharti 2024
PDF जाहिरात 2 –
Central Bank of India Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – www.centralbankofindia.co.in