पुणे | म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत कार्यकाळ आधारित DBW पदांच्या एकूण 82 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 आहे.
- पदाचे नाव – कार्यकाळ आधारित DBW
- पदसंख्या – 82 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 आणि 35 वर्षे
- वेतनश्रेणी – Rs. 19900 + DA
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – ॲडमिन बिल्डिंग, ऑर्डनन्स फॅक्टरी बडमाळ
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – https://munitionsindia.co.in/
शैक्षणिक पात्रता – Ex-apprentice of AOCP trade who are trained in Ordnance Factories under erstwhile Ordnance Factory Board & now under Munitions India Limited (MIL), having training/experience in manufacturing & military handling explosive and possess NAC/NTC Certificate issued by NCTVT (now NCVT).
PDF जाहिरात – Munitions India Limited Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://munitionsindia.co.in/