आयकर विभाग अंतर्गत नागपूर येथे ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू

 



Income Tax Department Nagpur Recruitment 2024


आयकर विभाग, नागपूर अंतर्गत “वकील” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे./ अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.


 


पदाचे नाव & तपशील: वकील


शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)


 


आयकर विभाग अंतर्गत नागपूर येथे ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू


App Download Link : Download App


नोकरी ठिकाण: नागपूर


अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन


ई-मेल पत्ता: nagpur.ito.tech.pccit@incometax.gov.in


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2024


अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रधान मुख्य आयकर आयुक्त, नागपूर, कक्ष क्रमांक 104, पहिला मजला, आयकर भवन, तेलंगखेडी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001


 


अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


जाहिरात पहा   

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने