RRB अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाकरिता ९००० पदांकरिता मेगा भरती





  RRB Technician Recruitment 2024


RRB अंतर्गत “तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II” पदांच्या एकूण 9020 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 09 मार्च 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे.


एकूण जागा : 9000


पदाचे नाव & तपशील:तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II


शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)


वयाची अट:


तंत्रज्ञ ग्रेड I – 18 ते 36 वर्षे

तंत्रज्ञ ग्रेड II – 18 ते 33 वर्षे


Fee:


For all candidates – Rs. 500/-

SC,ST,Ex-Serviceman, PWED, Female – Rs. 250/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन


निवड प्रक्रिया: संगणक आधारित चाचणी


अर्ज सुरू होण्याची तारीख: 09 मार्च 2024



Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 एप्रिल 2024


अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   


 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने